Last updated on May 15th, 2024 at 05:44 am
आमच्या पप्पांनी गणपती आणला भजन लिरिक्स
गणपति बाप्पा मोरया
मंगल मूर्ति मोरया
आमच्या पप्पानी गणपति आनला
आमच्या पप्पानी गणपति आनला
शंकर अणि पार्वती
मांडीवर बसलाय गणपति
टुकुमुकु बघतोय चांगला
आमच्या पप्पानी गणपति आनला
गडयात दादा घाडतोय माडा
मम्मिनी बाप्पाला मोदक दिला
उंदीर मामाना नहीं दिला
आमच्या पप्पानी गणपति आनला
शंकराच्या गडयात साप
किती मोठा अरे बाप रे बाप
भीती नाही वाटत का त्याला
आमच्या पप्पानी गणपति आनला
मामानी बाप्पाला नमस्कार केला
बाबानी आणली दूर्वा फुल
शोभतो सुन्दर धोतर अंगाला
आमच्या पप्पानी गणपति आनला